¡Sorpréndeme!

मिताली राजने केली क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा | Mithali Raj Announces Retirement

2022-06-08 319 Dailymotion

भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज आणि अनुभवी खेळाडू असलेल्या मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून मितालीने याबाबत माहिती दिली. ३९ वर्षीय मिताली एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत होती.